रंग होळीचे

मी स्वप्न रंगवत आहे रंग खेळ्ण्याचे,
लाल,हिरव्या रंगामध्ये स्व:ताला माखुन घेन्याचे,
“होली है, वो रंग बरसे”,गाणी जोर जोरात गाण्याचे…
पण भिंती रंगतील, कारपेट घाण होईल…म्हणुन मम्मी ओरड्ते..!!!!

गल्लीत कल्लोळ नकॊ म्हणुन,शेजारी बॊंब मारतात,
रंग-अर्लजी च्या नावाने मैत्रीनी चिड्तात.,
गावाच्या वेशीबाहेर जुआरयांन्या पोलीस झोळ्तात,
तर दारु पिऊन बेवडे नाल्यामधे लोळ्तात….!!!!

 नाराज होऊन मी माझा मोर्चा “community center ” कडे वळवितो,
तिथ्रे बालगोपालांना होळीगिते गातांना, रंगामध्ये नाचतांना बघुन मी आंनदितो,
होळीच्या खास मसालेदार मटनकरीची चव मी चाखतॊ,
कुर्ता पायजामा घालुन दारोदारी जावून होळीच्या शुभेच्शा मी देतो..!!!

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s


%d bloggers like this: