ऎफ़.म रेडिओ……

By Mangesh

एफ़-म रेडिओ आजकाल भन्नाट गेम येतात.
त्यापैकीच memory twisting game येतो,
दोन भिन्न शब्दांना जोडण्याचा..!!
हि दोन्ही शब्द अगदी वेगळी असायला पहिजे…
प्रथमदर्शनी हे दोन्ही शब्दांचा परस्परांची काहीही
सबंध नसायला पहिजे आणि ५ स्टेप्स मधे या दोन
शब्दांना , वेगवेगळी नाती जुळवुन त्यामधलं नातं
प्रस्थापित व्हायला पाहिजे.

उदा. सचिन तेंडुलकर आणि हॉकी

१. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतो.
२. सर्व क्रिकेटरांचे पेप्सी हे आवडते पेय आहे.
३. पेप्सी साठी शाहरुख खान मॉडेलिंग करतो.
४. शाहरुख खानने चक दे चित्रपटा मधे मुख्य भुमिका साकारली.
५. चक दे हा चित्रपट हॉकी खेळावर आधारित आहे.

तुम्हीही काही असेच शब्द सुचवा आणि त्यामधलं नातं सुद्धा..!!!!

Leave a Reply

You must be logged in to post a comment.